Tuesday, 12 January 2016

आशा पदाची, भाषा आव्हानाची.....

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला वर्षाचा कालावधी शिल्लक असताना इच्छुकांचा उतावीळपणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या इच्छुकांना पदाची आशा असली तरी त्यांची फ्लेक्सवरील भाषा, मात्र आव्हानांचीच असल्याचे दिसून येते.

No comments:

Post a Comment