Wednesday, 20 January 2016

संमेलनासाठी आलेल्या साहित्यप्रेमींना पालिकेने घडवले 'पिंपरी-चिंचवड दर्शन'

पिंपरीतील ८९ व्या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून आलेल्या जवळपास २०० साहित्यप्रेमींनापिंपरी पालिकेने पिंपरी-चिंचवड दर्शन घडवले. त्यामुळे संमेलनाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना साहित्यप्रेमींनी व्यक्त केली. शहरातील ...

No comments:

Post a Comment