Friday, 15 January 2016

पुणे-मुंबई अवैध प्रवासी वाहतुकीचे जाळे घट्ट

पुणे स्थानकाबरोबरच शिवाजीनगर, स्वारगेट एसटी स्थानक, त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात पुणे- मुंबई महामार्गालगत चिंचवड व निगडी येथेही अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहने मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसते. अवैध प्रवासी वाहतुकीत वापरण्यात ...

No comments:

Post a Comment