Wednesday, 20 January 2016

पुण्याचीही 'लाइफलाइन' होतेय लोकल!

पुणे- लोणावळा आणि लोणावळा-पुणे या दरम्यान लोकलच्या दररोज ४४ फेऱ्या होतात. एका दिवसात लोकलने सरासरी ८० हजार प्रवासी प्रवास करतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची लोकल सेवा एक चांगला, सोयीस्कर, ...

No comments:

Post a Comment