Sunday, 31 January 2016

पिंपरी पालिकेची प्रस्तावित करवाढ फेटाळली


उत्पन्नवाढीच्या दृष्टीने पिंपरी पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली करवाढ स्थायी समितीने फेटाळली आहे. वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर यापूर्वीचेच कर कायम ठेवून अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव पालिका ...

No comments:

Post a Comment