Monday, 11 January 2016

राज्य बॅंक आरोपाप्रकरणी बाजू मांडण्याची संधी दिली नाही- अजित पवार

भाजपचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत केवळ 3 नगरसेवक आहेत. दुसरीकडे मागील दोन वर्षात येथील राजकीय स्थिती बदलून गेली आहे. एकेकाळी सर्व आमदार राष्ट्रवादीचे असणा-या या शहरात आता पक्षाचा एकही आमदार नाही. भाजप-शिवसेनेचा प्रत्येकी आमदार ...

No comments:

Post a Comment