Friday, 8 January 2016

पिंपरी प्राधिकरणाच्या वतीने भोसरीत स्वस्तातील आठ हजार घरे

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे ८०० घरे आणि मोशी-भोसरी मार्गावर पेठ क्रमांक १२ येथील ३२ हेक्टर जागेत आठ हजार स्वस्तातील घरे बांधण्यात येणार आहेत. या गृहयोजनांच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आहेत, ...

No comments:

Post a Comment