Thursday, 21 January 2016

निर्मितीचा खडतर अनुभव देणारा 'इग्नोरंट पेट्रीयट्स'

... कष्ट विसरायला लावणारा होता, पण 'चेरी ऑन द केक' म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या या मेहनतीवर समीक्षकांनीही पसंतीचे शिक्कामोर्तब केले. पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये लघुपटांच्या श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

No comments:

Post a Comment