Tuesday, 19 January 2016

देशात असहिष्णुता आहेच!; सारस्वतांनी केलं शिक्कामोर्तब


पिंपरी-चिंचवड येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचू सूप सोमवारी वाजले. संमेलनाच्या उद्-घाटनापूर्वीच सहिष्णुता आणि पुरस्कारवापसीचा मुद्दा गाजत होता. संमेलनाच्या उद्-घाटन समारंभास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री ...

No comments:

Post a Comment