Monday, 1 February 2016

चिंचवडला रंगाच्या कारखान्याला आग


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड मोहननगर येथील सिद्धीविनायक ऍस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड या ऑटोमोटिव्ह पार्टसाठी पेंटचे काम करणाऱ्या कंपनीला शनिवारी (३० जानेवारी) रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. दीड तासांच्या अथक ...

No comments:

Post a Comment