Tuesday, 9 February 2016

भूमिपूजनापूर्वीच आले 'विघ्न'

'पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी स्पाइन रोड येथे उभारण्यात येणारा किफायतशीर गृहप्रकल्प तूर्तास स्थगित करा,' अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment