Wednesday, 3 February 2016

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर बदलाचे वारे, धनकवडेंचा आज राजीनामा


पुणे- महापालिका निवडणूका वर्षभरावर येऊन ठेपल्या असतानाच आता पुणे व पिंपरी-चिंचवडशहरात महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहे. पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे आज सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. तर, पिंपरी-चिंचवडमधील 30-40 ...

No comments:

Post a Comment