Tuesday, 16 February 2016

स्मार्ट सिटीतून वगळलेले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतेबाबत अव्वल, केंद्राकडून गौरव

नवी दिल्ली- स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत राज्य पातळीवर अव्वल गुण मिळवूनही वगळण्यात आलेल्यापिंपरी-चिंचवड शहराने आपला ठसा अखेर देश पातळीवर पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ दहा शहरात पिंपरी-चिंचवडने ...

No comments:

Post a Comment