Monday, 8 February 2016

अवैध वीजजोड करून देतंय कोण?

पिंपरी-चिंचवड शहरात तीन दिवसांपूर्वी विविध ठिकाणी झालेल्या कारवाईत सुमारे तीस लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. याच दरम्यान अवैध वीजवापराबाबतही कारवाई करण्यात आली. त्यात भाटनगर, आंबेडकरनगर, लिंक रस्ता, भीमनगर, पिंपरी भाजी ...

No comments:

Post a Comment