Thursday, 10 March 2016

दोन्ही हात गमावूनही सोडली नाही हिंमत


पिंपरी : मूळ गाव कर्नाटक, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करण्याकरिता पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेली सुनीता पवार ही २२ वर्षांची महिला. प्रबळ जिद्द हीच तिच्यासाठी जगण्याची आशा ठरली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ...

No comments:

Post a Comment