Sunday, 13 March 2016

मनसे लढणार १० महापालिका; राज ठाकरे

पुढील वर्षी नाशिकसह, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका मनसे लढणार असल्याचे ठाकरे यांनीनी सांगितले. या निवडणुकांसाठी मनसेतर्फे तयारी सुरू असून, गटनिहाय मेळावे ...

No comments:

Post a Comment