Sunday, 13 March 2016

हिंजवडी 'आयटी पार्क'कडे जड वाहनांना पुन्हा "नो एन्ट्री'


पुणे - दुचाकी आणि मोटारींची प्रचंड वर्दळ असताना रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या जड वाहनांना वाकड नाका आणि लक्ष्मी चौकातून (भूमकर चौक) हिंजवडीतील "आयटी पार्क'कडे जाण्यास आता पुन्हा बंदी (नो एन्ट्री) घातली आहे.

No comments:

Post a Comment