Sunday, 13 March 2016

अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर मोकाट, मुख्यमंत्र्यांचे बिल्डरना अभय - राज ठाकरे

राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा फायदा मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, दिघासह राज्यातील लाखो नागरिकांना होणार ...

No comments:

Post a Comment