Saturday, 19 March 2016

सेवाकरापोटी बाराशे कोटी जमा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड परिसरात काम करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या दहा महिन्यांत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या तिजोरीत सेवाकरापोटी बाराशे कोटी रुपयांची रक्‍कम जमा केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा त्यात 15 टक्‍क्‍यांनी वाढ ...

No comments:

Post a Comment