Thursday, 31 March 2016

बोपोडी रस्त्याचे रुंदीकरण कधी?

पिंपरी -चिंचवडमध्ये दापोडीपर्यंतचा पालखीमार्ग सहापदरी झाला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडआणि पुणे शहराला जोडणारा हॅरिस पूल ओलांडल्यानंतर पुणे शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोपोडी गावात आल्यावर रस्ता अरुंद होतो.

No comments:

Post a Comment