Tuesday, 12 April 2016

एकवीस शाळांमुळे रखडले "आरटीई'चे प्रवेश


पुणे - पुणे शहरातील दोन, पिंपरी चिंचवडमधील दहा आणि ग्रामीण भागातील नऊ अशा 21 शाळांमुळे राखीव जागांची प्रवेश परीक्षा रखडली आहे. या शाळांनी प्रक्रियेसाठी नोंदणी केली नसल्याने त्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेचा मान्यता ...

No comments:

Post a Comment