Monday, 4 April 2016

नव्या पोलीस आयुक्तांसमोर गुंडगिरी, अवैध धंदे रोखण्याचे आव्हान


भरदिवसा पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची मोडतोड आणि जाळपोळही झाली आहे. वाहने पेटविण्याचे सत्र शहरात सुरू आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यापुढे पुण्यातील वाढती गुंडगिरी रोखण्याचे आव्हान आहे आणि ...

No comments:

Post a Comment