Friday, 29 April 2016

ग्राहकांच्या मोबाइलवर'महावितरण'च्या सेवा

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह 'महावितरण'च्या पुणे परिमंडलातील सहा लाख ५९ हजार १३३ वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाइल क्रमांकाची मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रामध्ये (सेंट्रलाइज्ड कस्टमर केअर सेंटर) नोंदणी केली ...

No comments:

Post a Comment