Tuesday, 12 April 2016

डॉक्टर फिरवताहेत 'वायसीएम'कडे पाठ


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी कामाचा अतिरिक्त ताण, राजकीय पदाधिकाऱ्यांची दमबाजी, प्रशासनाचा भोंगळ कारभार यासारख्या अनेक कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलकडे डॉक्टर पाठ फिरवत असल्याचे दिसून आहेत.

No comments:

Post a Comment