Monday, 4 April 2016

पिंपरी-चिंचवडला १५ एप्रिलपासून दिवसाआड पाणी – अजित पवार

पाऊस लांबला तर परिस्थिती अवघड होईल, त्यामुळे १५ एप्रिलनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी चिंचवड येथे बोलताना केले. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन भामा आसखेड ...

No comments:

Post a Comment