Monday, 2 May 2016

ई-मेल आणि 'एसएमएस'द्वारे वीजबिल मिळवा!


महावितरणच्या ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी पुणे व िपपरी- चिंचवड शहरासह पुणे परिमंडलातील सहा लाख ५९ हजार १३३ वीजग्राहकांनी स्वत:च्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात केली आहे. गेल्या महिन्याभरात तब्बल ...

No comments:

Post a Comment