Tuesday, 10 May 2016

'पंचवीस टक्के' प्रवेशाला बहुतांश शाळांकडून बगल


पिंपरी-चिंचवड शहरातील 137 खासगी शाळांमध्ये 25 टक्के कोट्यातून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र, सदोष प्रवेश प्रक्रियेमुळे यंदाही अर्ज पडताळणीच्या (व्हेरिफिकेशन) नावाखाली अनेक शाळांमध्ये पालकांना ...

No comments:

Post a Comment