Monday, 9 May 2016

जादा पैसे मोजा अन् सिलिंडर घेऊन जा!

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे तीन लाख गॅसग्राहक आहेत. या ग्राहकांना विविध कंपनींच्या एजन्सीमार्फत गॅसचा पुरवठा केला जातो. निवासाचा पुरावा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे सादर केल्यानंतर अधिकृत गॅसजोड दिला जातो.

No comments:

Post a Comment