Friday, 6 May 2016

वाहतुकीच्या प्रश्नांबाबत भाजपचे लाक्षणिक उपोषण

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर भाजपच्या वतीने गुरुवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. बोपोडी चौकात वर्षांनुवर्षे वाहतुकीचा खोळंबा होत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.

No comments:

Post a Comment