Friday, 13 May 2016

मुख्यमंत्री महोदय, या प्रश्‍नांना प्राधान्य द्या हो!


पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) समावेश करण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात तो समावेश महापालिकेत अपेक्षित होता. आज नवनगर प्राधिकरणाकडे एक हजार एकर जमीन ...

No comments:

Post a Comment