Monday, 13 June 2016

कुंपणच शेत खाऊ लागले, तर...


'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण', अशी पिंपरी-चिंचवड महापालिकेची अवस्था झाली आहे. पावणे दोन लाख अवैध बांधकामांमुळे उभे शहर अडचणीत आले. न्यायालयाने वारंवार समज दिली. तंबी दिली. दोन वेळा कठोर शब्दांत सुनावलेसुद्धा.

No comments:

Post a Comment