Thursday, 16 June 2016

घरफोडय़ा करणारे चोरटे 'मालामाल'; साडेआठ कोटींचा ऐवज लंपास

यंदा जानेवारी ते मे २०१६ या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ४८७ घरफोडय़ा झाल्या. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांनी आठ कोटी ४७ लाख ८०१ रुपयांचा ऐवज लांबविला आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये घरफोडय़ा ...

No comments:

Post a Comment