Thursday, 30 June 2016

विठ्ठलालाच पळविणारे बडवे!

हे दोन्ही पालखी सोहळे पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून मार्गस्थ होतात. संत तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम एक दिवस आकुर्डीत (पिंपरी-चिंचवड) असतो. सोहळ्याचे हे दोन दिवस पूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघते. भक्तिभावाने सारे अबालवृद्ध ...

No comments:

Post a Comment