Thursday, 30 June 2016

पिंपरी पालिकेकडून २९ किलोमीटर लांब वर्तुळाकार वाहतूक मार्गाची प्रक्रिया सुरू

िपपरी-चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक सुलभ व सुरक्षित व्हावी, यासाठी महापालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये २९ किलोमीटर लांब व ३० मीटर रुंदीचा वर्तुळाकार मार्ग आरक्षित केला. मात्र, अनेक वर्षांपासून तो कागदावरच राहिला. बऱ्याच उशिरा का होईना महापालिकेने भविष्यातील ...

No comments:

Post a Comment