Monday, 20 June 2016

राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा बार फुसका

राज्य सरकारविरोधात आक्रमक व्हा, असा सल्ला ऐकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडविभागाने गुरुवारी आयोजित केलेल्या आंदोलनाला मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. राज्य सरकारच्या कारभाराचे तीन तेरा वाजवायला ...

No comments:

Post a Comment