Monday, 4 July 2016

पीएमपी घेणार १५५० बस

शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) १५५० बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पाचशे बस पुणे आणिपिंपरी चिंचवड महापालिकेच्या बजेटमधून, पाचशे बस विविध संस्थांकडून कर्ज ...

No comments:

Post a Comment