Monday, 4 July 2016

पिंपरीत दिवसभर संततधार; वाहतूक मंदावली, विजेचा लपंडाव


पावसाने उघडीप न घेतल्याने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर संततधार राहिली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग बराच मंदावला. पावसामुळे दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता, त्यामुळे नागरिकांची सुटीच्या दिवशी गैरसोय ...

No comments:

Post a Comment