Sunday, 7 August 2016

जिल्ह्यातील १४ धरणे ओव्हरफ्लो


पुणे : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, २५ धरणांपैकी सुमारे १४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी धरणात जाणाऱ्या ...

No comments:

Post a Comment