Sunday, 7 August 2016

अध्यादेशाअभावी चिखली पोलीस ठाणे रखडले!


पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखली भागात इमारत आहे. तेथे चिखली पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळदेखील मंजूर झाले आहे. चिखली पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला ...

No comments:

Post a Comment