Thursday, 25 August 2016

​पिंपरी-चिंचवडमध्ये आठ घरफोड्या

भरदिवसा चोरट्यांनी धुमाकूळ घालत पिंपरी-चिंचवड शहरात आठ वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून ऐवज पळविला. पिंपरी, वाकड, चिंचवड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली ...

No comments:

Post a Comment