Monday, 26 September 2016

शहरात आणखी 136 सीसीटीव्ही कॅमेरे


पिंपरी - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, तसेच वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठीपिंपरी-चिंचवड महापालिकेने 136 सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या विविध भागांमध्ये बसविले आहेत. हे सर्व कॅमेरे नुकतेच कार्यान्वितही केले आहेत.

No comments:

Post a Comment