Sunday, 18 September 2016

चिंचवडला १२, पिंपरीत ११ तास मिरवणूक

उद्योगनगरीत गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पिंपरी आणि चिंचवड अशा दोन प्रमुख मिरवणुका असतात. शहरातील इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी आणि गणेश तलाव अशा विविध भागांतील ३४ ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय महापालिकेनेकेली होती.

No comments:

Post a Comment