Saturday, 1 October 2016

जगताप डेअरी-साईचौकातील वाहतूक कोंडी फुटणार


या भागातील वाहतूक कोंडीवर कायमची उपाययोजना करण्यासाठी आमदार जगताप यांनीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत गुरुवारी (२९ शुक्रवारी) बैठक घेतली. पुण्यात झालेल्या ...

No comments:

Post a Comment