Thursday, 20 October 2016

​मेट्रो हवी निगडीपासून

केंद्रीय स्तरावरील सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने (पीआयबी) मंजुरी दिलेला मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते निगडी असावा, अशी आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधून होऊ लागली आहे. सिटीझन फोरमपाठोपाठ आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ... 

No comments:

Post a Comment