Wednesday, 5 October 2016

आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण


पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण सोडतचिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (ता. 7) सकाळी अकरा वाजता काढली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

No comments:

Post a Comment