Friday, 18 November 2016

सरकार उद्योजकांचे; कामगारांचे नाही : भाई वैद्य


पिंपरी : केंद्र सरकार कामगारांचे नसून, उद्योजकांचे आहे. तरी मागण्यासांठी कामगारांनी एकजुटीने सरकार विरोधात लढायला हवे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी निर्धार परिषदेत व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड कष्टकरी कामगार पंचायत ...

No comments:

Post a Comment