Tuesday, 15 November 2016

युतीसाठी सकारात्मक पण गाफील नाही : डॉ. अमोल कोल्हे


कोल्हे म्हणाले, 'पिंपरी-चिंचवडमध्ये एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हटविण्यासाठी शिवसेना आणि भाजप या समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी आमची भूमिका आहे. मात्र, एकत्र येण्यासाठी आधी एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे ...

No comments:

Post a Comment