Wednesday, 9 November 2016

देहूरोडच्या कचरा डेपो आगीवरील नियंत्रणासाठी युद्धपातळीवर काम सुरु

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील कचरा डेपोला लागलेली आग विझविण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने युद्धपातळीवर काम सुरु केले आहे. दोन दिवसांपासून पिंपरी महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात येत आहे. तसेच न जळणारा कचरा खाणीत टाकला जात आहे.

No comments:

Post a Comment