Tuesday, 15 November 2016

पालिकांची चांदी; राज्यभरात थकीत करभरणा जोरात


नागरिकांना उशिरापर्यंत करभरणा करता यावा यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करणार असल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर म्हैसकर यांनी दिली. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात ...

No comments:

Post a Comment