Tuesday, 15 November 2016

उद्योगनगरीचे "ब्लॅक मार्केट'; पोत्याने पैसे, "श्रीमंती'ला ऊत


पिंपरी-चिंचवड शहरात अब्जावधी रुपयांचा काळा पैसा दडवलेला होता, तोसुद्धा प्रथमच बाहेर आला. काळे पैसे सफेद करण्यासाठी कोणी कोणी काय "उद्योग' केले ते किस्से अगदी थक्क करणारे आहेत. उद्योगनगरीचे "ब्लॅक मार्केट' किती मोठे आहे, त्याचाही ...

No comments:

Post a Comment